Get Mystery Box with random crypto!

The Infinity Academy

Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy T
Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy
Adresse du canal : @theinfinityacademy
Catégories: Ventes
Langue: Français
Abonnés: 47.23K
Description de la chaîne

UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


Les derniers messages 254

2021-09-22 16:19:39
PSI मुख्य परीक्षा : कायदे
बॅचसाठी प्रवेश सुरु...
You Tube live Session -


दि. 23 सप्टेंबर, सायं. 5:30 वा.

नावनोंदणी सुरु आहे_लिंक क्लिक करा
https://forms.gle/RLyMChKb299Ry8PS6

मार्गदर्शक : सचिन शेंडे, M.A. LLB

35 दिवसांची ऑनलाईन अँपवर बॅच
माफक फी - 1499/- रुपये फक्त
---------------------------
वशिष्ट्ये :
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित बॅच.
सोप्या भाषेत कायद्यांची परीक्षाभिमुख माहिती.
10 वर्षाहून अधिककाळ कायद्याचे अध्यापन
सपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल
आयोगाच्या मागील प्रशपत्रिकांचा भरपूर सराव
Law च्या syllabus वर आधारित ५ टेस्ट सिरीज
PSI LAW बरोबरच RTI व सेवा हमी कायदा शिकविला जाईल.
Law च्या syllabus वर आधारित PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध.
------------------------------------------------------------
द इन्फिनिटी अकॅडेमी,
पुणे I नाशिक I औरंगाबाद I नागपूर I सोलापूर
9028089595 / 9028326161

YouTube
PSI कायदे - IPC 1860 प्रकरण 17 | PSI Law | MPSC PSI STI ASO Combine Exam | PSI Mains Exam | PSI Main
1.1K viewsedited  13:19
Ouvert / Commentaire
2021-09-17 16:24:53 सुधारित अंतिम निकाल कर सहायक मुख्य परीक्षा - 2019
1.4K views13:24
Ouvert / Commentaire
2021-09-16 05:18:51 हवाई दलाच्या विमानांसाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वरील सट्टा- गंधव खंडावर भारतीय हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत उतरण्यासाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.

या दोन मंत्र्यांसह संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत यांना घेऊन भारतीय हवाई दलाचे हक्र्युलस सी-१३० जे विमानाने या राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. यामुळे एनएच-९२५ हा हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी वापरला जाणारा पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरला आहे.

एनएच-९२५च्या ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ (ईएएफ) वर अनेक विमानांच्या संचलनाचे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी निरीक्षण केले. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने या ठिकाणी प्रतिरूप आपत्कालीन लँडिंग केले. हवाई दल प्रमुख आर.के. भदौरिया हेही यावेळी उपस्थित होते.

एएन-३१ हे लष्करी वाहतूक विमान आणि हवाई दलाचे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरही ईएलएफवर उतरले.

बाडमेरप्रमाणेच एकूण २० आपत्कालीन लँडिंग धावपट्ट्या सध्या देशभरात विकसित करण्यात येत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या मदतीने अनेक हेलिपॅडही उभारले जात आहेत. आपल्या सुरक्षाविषयक पायाभूत सोयी बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले.
865 views02:18
Ouvert / Commentaire
2021-09-15 16:09:25

1.6K views13:09
Ouvert / Commentaire
2021-09-15 06:03:06
आयोग परीक्षा घ्यायला तयार..
आता फक्त राज्य सरकारने मागणीपत्र पाठवायला हवे..
1.3K views03:03
Ouvert / Commentaire
2021-09-14 17:27:53
Youtube Live -



PSI मुख्य परीक्षा : कायदे
बॅचसाठी प्रवेश सुरु...
You Tube live Session
दि. 13 सप्टेंबर, सायं. 5:30 वा.

नावनोंदणी सुरु आहे_लिंक क्लिक करा
https://forms.gle/RLyMChKb299Ry8PS6

मार्गदर्शक : सचिन शेंडे, M.A. LLB

35 दिवसांची ऑनलाईन अँपवर बॅच
माफक फी - 1499/- रुपये फक्त
---------------------------

द इन्फिनिटी अकॅडेमी,

9028089595 / 9028326161
917 viewsedited  14:27
Ouvert / Commentaire
2021-09-13 17:27:11 राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2020
1.2K views14:27
Ouvert / Commentaire
2021-09-12 15:30:27

1.8K views12:30
Ouvert / Commentaire
2021-09-12 15:19:25 13 सप्टेंबर, सायं. 5:30 वा.


849 viewsedited  12:19
Ouvert / Commentaire
2021-09-12 15:18:25
Youtube Live -



PSI मुख्य परीक्षा : कायदे
बॅचसाठी प्रवेश सुरु...
You Tube live Session
दि. 13 सप्टेंबर, सायं. 5:30 वा.

नावनोंदणी सुरु आहे_लिंक क्लिक करा
https://forms.gle/RLyMChKb299Ry8PS6

मार्गदर्शक : सचिन शेंडे, M.A. LLB

35 दिवसांची ऑनलाईन अँपवर बॅच
माफक फी - 1499/- रुपये फक्त
---------------------------

द इन्फिनिटी अकॅडेमी,

9028089595 / 9028326161
1.7K views12:18
Ouvert / Commentaire