Get Mystery Box with random crypto!

The Infinity Academy

Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy T
Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy
Adresse du canal : @theinfinityacademy
Catégories: Ventes
Langue: Français
Abonnés: 47.23K
Description de la chaîne

UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


Les derniers messages 251

2021-10-05 21:31:28 The Infinity Current

5 - OCT - 2021


------------------------------------------------------------

1. भारताने कोणत्या देशासोबत 'मित्र शक्ती' अभ्यास सुरू केला आहे.

1. नेपाळ
2. बांग्लादेश
3. श्रीलंका
4. चीन

उत्तर- 3

------------------------------------------------------------

2. जागतिक शिक्षक दिन जागतिक स्तरावर कधी साजरा केला जातो?

1. ऑक्टोबर 2
2. ऑक्टोबर 3
3. ऑक्टोबर 4
4. ऑक्टोबर 5

उत्तर-4

----------------------------------------------------------

3. ड्युरंट कप 2021 कोणत्या संघाने जिंकला?

1. एफ. सी. मोहम्मदन
2. एफ. सी.आर्मी रेड
3. एफ.सी बेंगळुरू
4. एफ सी गोवा

उत्तर- 4

------------------------------------------------------------

4. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात जुन्या कोरड्या नदीचे उत्खनन सुरु केले आहे?

1. प्रयगराज
2. मुरादाबाद
3. लखनौ
4. वाराणसी

उत्तर- 1

------------------------------------------------------------

5. अ. अमेरिकेतील शास्त्रज्ञ डेविड ज्युलियस आणि आर्डेन पॅटापोशण यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
ब. तापमान आणि बल यामुळे शरीरात संवेदना जागृत होण्याच्या प्रक्रियेतील मूलभूत संशोधनाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. यापैकी नाही

उत्तर- 3

------------------------------------------------------------

6. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( IFCCI) ने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC) सोबत सामंजस्य करार केला आहे.
ब. या कराराचा उद्देश फ्रान्समधून महाराष्ट्रात गुंतवणूक सुलभ करणे आहे.
क. IFCCI दोन्ही देशांमध्ये 650 सदस्य कंपन्यांच्या नेटवर्क चे प्रतिनिधित्व करते.

1. फक्त अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क

उत्तर- 3

------------------------------------------------------------

7. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

1. एम.आर. कुमार
2. बी. सी. पटनायक
3. पंकज जैन
4. T. V. राव

उत्तर- 2

------------------------------------------------------------

8. कोणती संस्था जागतिक आर्थिक स्थिरता अहवाल अर्धवार्षिक प्रकाशित करते?

1. जागतिक बँक
2. IMF
3. ABD
4. नवीन विकास बँक

उत्तर- 2

------------------------------------------------------------

9. .......हा दिवस भारतात गंगा नदी डॉल्फिन दिवस' म्हणून साजरा केला जातो.

1. 1 ऑक्टोबर
2. 2 ऑक्टोबर
3. 3 ऑक्टोबर
4. 5 ऑक्टोबर

उत्तर- 4

------------------------------------------------------------

10. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ( ICSI ) संबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ. केंद्रीय अर्थ आणि व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया चा 53 वा स्थापना दिवस साजरा केला.
ब. उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण माध्यमातून आत्मनिर्मित भारत पॉवरिंग' अशी याची थीम आहे.
क. ICSI ने आपले 5 वे ओव्हरसीज सेंटर अमेरिकेत सुरू केले.

1. अ, ब, क
2. अ, ब
3. ब, क
4. अ, क

उत्तर- 2

Correct ans- ICSI ने आपले 5 वे ओव्हरसिज सेंटर ऑस्ट्रेलियात सुरू केले

==============================
Team Infinity
902 808 9595

==============================
531 views18:31
Ouvert / Commentaire
2021-10-05 15:08:02 आज झालेले डेमो लेक्चर ज्या विद्यार्थ्यांना अटेंड करता नाही आले त्यांना Recorded Lecture व्हिडिओ लिंक उपलब्ध करून दिली आहे ...

धन्यवाद
342 views12:08
Ouvert / Commentaire
2021-10-05 07:38:04

923 views04:38
Ouvert / Commentaire
2021-10-05 07:32:58

373 views04:32
Ouvert / Commentaire
2021-10-04 17:01:13 MPSC Demo Lectures

उद्या सकाळी 8.30 वा
भारतीय राज्यव्यवस्था या विषयावर सचिन कदम सर लेक्चर घेणार आहेत...सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करावे.
1.0K views14:01
Ouvert / Commentaire
2021-09-30 16:16:08
1.6K views13:16
Ouvert / Commentaire
2021-09-30 12:02:02 महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
*सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान आणि *द इन्फिनिटी अकॅडमी*

*MPSC PSI-STI-ASO*
(पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी)

*सोलापूर येथे ऑफलाईन बॅच सुरु..*

१० वर्षाहून अधिककाळ अध्यापन करणाऱ्या
तज्ञ व अनुभवी फॅकल्टी टीम सोबत अधिक
आत्मविश्वासाने तयारी करा...
*सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान,सोलापूर*
यांच्या वतीने .. स्वतःच्या हिमतीवर
अधिकारी बनू इच्छिणाऱ्या
ध्येयवादी,हुशार आणि गरजू निवडक
विध्यार्थ्यांना नाममात्र फी मध्ये कोर्स आणि
निवासाची सोय विनामूल्य उपलब्ध

प्रवेशासाठी - ऑनलाईन परीक्षा नावनोंदणी
रजिस्ट्रेशन लिंक क्लिक करा व माहिती भरा
http://ise.theinfinityacademy.in/
परीक्षा दिनांक 3 ऑक्टोबर 2021 अधिक माहितीसाठी क्लिक करा -



जॉईन करा -https://t.me/iasinfinityacademy
पात्रता -कोणत्याही शाखेत पदवीचे शिक्षण
घेत असलेला आणि पदवी पूर्ण झालेला विद्यार्थी

*सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान,* *द इन्फिनिटी अकॅडमी*
१०८,मार्कंडेय नगर,
जुना कुमठा नाका,सोलापूर
7058266464
934 views09:02
Ouvert / Commentaire
2021-09-30 06:19:04
2.1K views03:19
Ouvert / Commentaire
2021-09-29 17:35:39 JOIN FREE WEBINAR -
HR & HRD

मार्गदर्शक - परशुराम शिंदे सर

. गुरुवार, 30 सप्टें 2021@ स. 10:00 वा

Live on The Infinity Academy YouTube channel.





MPSC – राज्यसेवा ऑनलाईन बॅच
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी

. बॅच सुरू - 27 सप्टेंबर 2021

. लेक्चरची वेळ - सकाळी 8.30 ते 10 पर्यंत.

कालावधी - 1 वर्ष.

Free Webinars
Live On YouTube
25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2021.

. विषयनिहाय मोफत लेक्चर
Live On Zoom App
04 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर 2021.

. नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/uFRHQoCFueiL7y7K7

. लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/theinfinityacademy

अधिक माहिती साठी संपर्क: 9028089595 / 9028326161
1.1K views14:35
Ouvert / Commentaire
2021-09-29 15:32:18 PSI/STI/ASO पूर्व + मुख्य
Integrated Online Batch


बॅच सुरू : 04 ऑक्टोबर 2021


*मोफत विशेष सत्र Youtube चॅनेल वर*
04 ऑक्टो. ते 15 ऑक्टो. 2021
सकाळी 10 वाजता


*फ्री डेमो लेक्चर्स Zoom App वर*
18 ऑक्टो. ते 23 ऑक्टो. 2021

वेळ: सकाळी 8.30 ते 11.00


बॅचची वैशिष्ट्ये :

निकालाची उज्वल परंपरा असणारी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी टीम
सोमवार ते शनिवार दररोज 2 तास अध्यापन.
पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी करून घेतली जाईल.
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना.
एका विषयासाठी स्वतंत्र व तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक.
बॅच पूर्ण झालेवर देखील वैयक्तिक पातळीवर समुपदेशन.
सर्व विषयांचे संदर्भ साहित्य व नोट्स उपलब्ध.
आयोगाच्या पॅटर्ननुसार टॉपिकवाईज टेस्ट सिरीज.
पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षानुसार सर्वसमावेशक सराव परीक्षा.
अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन आणि मुक्त संवाद वर्ग.
मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन आणि स्पेशल मुलाखत पॅनेल
सर्व अत्यावश्यक, नामवंत पब्लिकेशन्सची आणि लेखकांची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना सवलतीत उपलब्द्ध .

विषयनिहाय मोफत लेक्चर करण्यासाठी नाव नोंदवा :-
https://forms.gle/3EpjM6e7nc96njxD8
लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/theinfinityacademy
अधिक माहिती साठी संपर्क: 9028326161 / 9028089595
1.0K views12:32
Ouvert / Commentaire