Get Mystery Box with random crypto!

The Infinity Academy

Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy T
Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy
Adresse du canal : @theinfinityacademy
Catégories: Ventes
Langue: Français
Abonnés: 47.23K
Description de la chaîne

UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


Les derniers messages 252

2021-09-29 15:30:39
865 views12:30
Ouvert / Commentaire
2021-09-29 15:23:26 The Infinity Current

29 -SEP - 2021


------------------------------------------------------------

1. भारतातील पहिले 'स्पोर्ट्स Arbitration सेंटर ऑफ इंडिया' ( SACI) कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे.

1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. दिल्ली
4. कर्नाटक

उत्तर- 2

------------------------------------------------------------

2. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेने दरांची रचना पाहण्यासाठी जिओएम स्थापन केले आहे.
ब. बसवराज बोम्माइ यांच्या नेतृत्वाखालील जिओएम सध्याच्या कर स्लॅबचा आढावा घेईल.
क.दुसरा जिओएम उध्वस्त ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आला असून कर चोरी कमी करण्यासाठी आणि करदात्यांसाठी अनुपालन सुलभ करण्यासाठी आयटी साधनांचा वापर करण्याकडे लक्ष देईल.

1. अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क

उत्तर- 1

Correct ans- दुसरा जिओएम अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आला आहे.

----------------------------------------------------------

3. ........हे भारतातील पहिले डिजिटल वॉलेट बनले आहे.

1. फोनपे
2. पेटीएम पेमेंट बँक
3. जिओ मनी
4. अमेझॉन पे

उत्तर- 2

------------------------------------------------------------

4. पंतप्रधान मोदींनी......पिकांच्या जातींना हवामान लवचिकता आणि उच्च पोषक मूल्यांसह विशेष गुणांसह राष्ट्राला समर्पित केले.

1. 33
2. 34
3. 35
4. 36

उत्तर- 3

------------------------------------------------------------

5. ज्येष्ठ नागरिकांसाठी "एल्डर लाइन" नावाची भारतातील पहिली पॅन-इंडिया हेल्पलाईन कोणत्या मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आली आहे.

1. गृह मंत्रालय
2. स्वास्थ आणि परिवार कल्याण मंत्रालय
3. नागरिक विमानन मंत्रालय
4. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय

उत्तर- 4

------------------------------------------------------------

6. केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालयाने नॅशनल बी बोर्डच्या सहयोगाने गुजरात कोऑपरेटीव मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने कशाचे अनावरण केले आहे.

1. अमूल हनी
2. सफोला हनी
3. डाबर हनी
4. पतंजली हनी

उत्तर- 1

------------------------------------------------------------

7. जागतिक हृदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो.

1. 29 सप्टेंबर
2. 30 सप्टेंबर
3. 1 ऑक्टोबर
4. 2 ऑक्टोबर

उत्तर- 1
------------------------------------------------------------

8. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाला देण्यात आली आहे.

1. प्रमोद सचदेवा
2. मनोज अग्रवाल
3. पौर्णिमा तिवारी
4. कोमल तिवारी

उत्तर- 3

------------------------------------------------------------
9. भारत ट्रस्ट प्रेस ( PTI) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

1. विनित जैन
2. अविक सरकार
3. विवेक गोयंका
4. KN शांत कुमार

उत्तर- 2

------------------------------------------------------------

10. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा समितीचा कार्यकाळ किती काळापर्यंत वाढवण्यात आला आहे.

1. 6 महिने
2. 1 वर्ष
3. 2 वर्ष
4. 1/2 वर्षे

उत्तर- 2

================================
Team Infinity
902 808 9595

==============================
1.0K views12:23
Ouvert / Commentaire
2021-09-29 14:38:36

2.4K views11:38
Ouvert / Commentaire
2021-09-26 15:12:51

183 views12:12
Ouvert / Commentaire
2021-09-26 10:13:32
नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या माजी प्राचार्या डॉ. उज्वला श‍िरीष चक्रदेव यांची देशातील नामवंत व शतकी परंपरा असलेल्या श्रीमती नाथ‍ीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी), मुंबई महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नुकतीच नियुक्ती जाहीर केली आहे.
यानिमित्ताने इन्फिनीटी अॅकॅडेमी समूहाच्या वतीने नागपूर येथीर संचालक, ऋतुराज चंद्रकांत काळे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेवून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. उज्वला चक्रदेव यांनी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे.
1.2K views07:13
Ouvert / Commentaire
2021-09-26 07:30:34

512 views04:30
Ouvert / Commentaire
2021-09-25 18:24:50

380 views15:24
Ouvert / Commentaire
2021-09-25 18:10:50

943 views15:10
Ouvert / Commentaire
2021-09-25 13:39:35
701 views10:39
Ouvert / Commentaire
2021-09-25 13:36:04 JOIN FREE WEBINAR - Target राज्यसेवा 2022

मार्गदर्शक - अमित डहाणे सर

रविवार, 26 सप्टेंबर 2021 @ स. 10:00 वा

Live on The Infinity Academy YouTube channel.






MPSC – राज्यसेवा ऑनलाईन बॅच
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी

. बॅच सुरू - 27 सप्टेंबर 2021

. लेक्चरची वेळ - सकाळी 8.30 ते 10 पर्यंत.

कालावधी - 1 वर्ष.

Free Webinars
Live On YouTube
25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2021.

. विषयनिहाय मोफत लेक्चर
Live On Zoom App
04 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर 2021.

. नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/uFRHQoCFueiL7y7K7

. लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/theinfinityacademy

अधिक माहिती साठी संपर्क: 9028089595 /9028326161
764 views10:36
Ouvert / Commentaire