Get Mystery Box with random crypto!

The Infinity Academy

Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy
Adresse du canal : @theinfinityacademy
Catégories: Ventes
Langue: Français
Abonnés: 47.28K
Description de la chaîne

UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


Les derniers messages 25

2023-05-02 07:36:51 . आजचे वृत्तपत्र

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने



. संयुक्त पूर्व परीक्षेला ८० टक्के उपस्थिती

. एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थींना घाम

. सात्विक - चिराग जोडीला विजेतेपद

. खासगी कंपन्यांचे पेट्रोल स्वस्त

. संपादकीय : महाराष्ट्र दिन विशेष

. कुतूहल : शार्कलाही कर्करोग होतो!

. दृष्टिक्षेप : भारताची गंगाजळी - ५६१ अब्ज डॉलर्स!


सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे


Join @theinfinityacademy
1.7K views04:36
Ouvert / Commentaire
2023-05-02 07:36:51
1.7K views04:36
Ouvert / Commentaire
2023-05-01 06:10:03 महाराष्ट्र दिनाचा इतिहास

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती.

सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला.

मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला.

गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.

त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

@theinfinityacademy
3.3K viewsedited  03:10
Ouvert / Commentaire
2023-05-01 05:44:57
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा….

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
3.4K viewsedited  02:44
Ouvert / Commentaire
2023-04-30 18:07:05
https://youtube.com/live/m-vhUsU3FPA?feature=share
1.9K views15:07
Ouvert / Commentaire
2023-04-30 17:31:31
महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

परिपूर्ण ONLINE बॅच

Live + Recorded Batch

. अॅडमिशन सुरू

Time: 01.00 Pm ते 05.00 Pm

.ADMISSION LINK:-
https://uidek.on-app.in/app/oc/334539/uidek

. Join Telegram : @theinfinityacademy

. ONLINE बॅच जॉईन करण्यासाठी नाव नोंदवा :-
https://forms.gle/mAmLYvqST9HY4tE96

.अधिक माहिती साठी संपर्क: 9028089595 / 9022983212
4.4K views14:31
Ouvert / Commentaire
2023-04-30 14:55:55

5.5K views11:55
Ouvert / Commentaire
2023-04-30 14:18:15 The Infinity Academy pinned a file
11:18
Ouvert / Commentaire
2023-04-30 13:43:45
4.6K views10:43
Ouvert / Commentaire
2023-04-30 12:04:19
https://youtube.com/live/m-vhUsU3FPA?feature=share
2.3K views09:04
Ouvert / Commentaire