Get Mystery Box with random crypto!

The Infinity Academy

Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy
Adresse du canal : @theinfinityacademy
Catégories: Ventes
Langue: Français
Abonnés: 47.28K
Description de la chaîne

UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


Les derniers messages 24

2023-05-03 08:24:24
MPSC गट ब आणि गट क सेवा मुख्य परीक्षा 2023

. पूर्व + मुख्य परीक्षा स्पेशल बॅच

. NONGAZETTED COMBINE GROUP B + GROUP C
. पूर्व + मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी

. परिपूर्ण ONLINE + OFFLINE बॅच


. दररोज ४ तास लेक्चर्स
. प्रत्येक आठवड्याला शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Quality टेस्ट
. Exam date पर्यंत सर्व videos अनेकदा पाहता येतील.
. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सर्व विषयांची revision घेतली जाईल.
. सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून योग्य वैयक्तिक मार्गदर्शन.


. कालावधी - 06 महिने
. Batch Starts From 10 MAY 2023
. Time: 03.00 Pm ते 07.00 Pm

. Download App : https://bit.ly/3Koonna

. ONLINE + OFFLINE बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :-
https://forms.gle/z9QWAkn9H9UqCcDC8

. स्थळ: द इन्फिनिटी अकॅडमी, मानकर वाडा, पत्रा मारुती चौक, नारायण पेठ , पुणे ३०.

. अधिक माहिती साठी संपर्क:
9370423472 / 9028089595 / 8999863938
331 viewsedited  05:24
Ouvert / Commentaire
2023-05-03 07:52:52 . आजचे वृत्तपत्र

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने



. भारतीयांना किती मिळतो पगार?

. देशातील सर्वात व्यस्त १० मार्गांमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे

. जागतिक वाढीत चीन-भारताचे निम्मे योगदान

. डेंग्यूचा विषाणू पहिल्यापेक्षा अधिक शक्तिशाली!

. डिजिटल कॉमर्स, कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी

. एमपीएससी मंत्र : भूगोल - मूलभूत अभ्यास

. कुतूहल : शार्कच्या शरीरातील रचनाविशेष

. दृष्टिक्षेप : मार्क झुकेरबर्गने गमावले अब्जावधी डॉलर्स


सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे


Join @theinfinityacademy
1.4K views04:52
Ouvert / Commentaire
2023-05-03 07:52:17
1.3K views04:52
Ouvert / Commentaire
2023-05-02 16:37:51  आयोगाच्या प्रथम उत्तर तालिकेनुसार (Frist Answer Key)
आपला आलेला अचूक स्कोर भरून द्यावा.....

.तुमचा असणारा स्कोर आणि अंदाजित कट ऑफ,यावरती तज्ञ मार्गदर्शकांमार्फत
द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने व्यक्तिगत समुपदेशन केले जाईल.

https://forms.gle/t2Xuu7MPMtXP7CC56

.तुमच्या स्कोर नुसार तुम्हाला असणाऱ्या संधी आणि पुढील योग्य दिशा यावरती चर्चा करूयात...
द इन्फिनिटी अकॅडमी कायम आपल्या सोबत आहे...
422 viewsedited  13:37
Ouvert / Commentaire
2023-05-02 16:24:07 The Infinity Academy pinned a photo
13:24
Ouvert / Commentaire
2023-05-02 16:23:51
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
811 views13:23
Ouvert / Commentaire
2023-05-02 16:03:17
YouTube Live Started
Join Now
1.1K views13:03
Ouvert / Commentaire
2023-05-02 16:02:26 https://youtube.com/live/D8FANHxM7ik?feature=share
1.1K views13:02
Ouvert / Commentaire
2023-05-02 15:07:14 . महाराष्ट्र गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2023

. संयुक्त पूर्व परीक्षा : अंदाजित कट ऑफ
. काय असावी पुढील रणनीती

. जाणून घेऊयात अमित डहाणे सरांसोबत


YouTube Live
Today
06: 30 PM


. आत्ताच खालील लिंक वर क्लिक करून "NOTIFY ME" करून ठेवा..

https://youtube.com/live/D8FANHxM7ik?feature=share
1.7K viewsedited  12:07
Ouvert / Commentaire
2023-05-02 12:07:18 . तलाठी भरती मोठी अपडेट

. तलाठी भरती रद्द होणार का?

. एका बातमीने उडाला गोंधळ
. नेमकी जाहिरात येणार कि नाही?

. जाणून घ्या नक्की अपडेट काय आहे ?


YouTube Live
Today
04 : 00 PM


. आत्ताच खालील लिंक वर क्लिक करून "NOTIFY ME" करून ठेवा..

https://youtube.com/live/QcVwCAKhTiM?feature=share
726 viewsedited  09:07
Ouvert / Commentaire