Get Mystery Box with random crypto!

The Infinity Academy

Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy T
Logo de la chaîne télégraphique theinfinityacademy - The Infinity Academy
Adresse du canal : @theinfinityacademy
Catégories: Ventes
Langue: Français
Abonnés: 47.29K
Description de la chaîne

UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


Les derniers messages 245

2021-10-14 07:08:10
दर शनिवारी

'चालू घडामोडीं'ची साप्ताहिकी
थेट अध्यापन : हमखास गुणांसाठी


UPSC । MPSC / PSI-STI-ASO
व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

अध्यापन : परशुराम शिंदे सर
(10 वर्षांहून अधिक काळ 'चालू घडामोडीं'चे अध्यापन)

16 ऑक्टोबर / सायं. 6 वा.
LIVE on YouTube

https://youtube.com/c/TheInfinityAcademy

'द इन्फिनिटी अकॅडेमी'
'चालू घडामोडी' मंथली मॅगझीन
पुणे । नाशिक । औरंगाबाद I नागपूर I सोलापूर I दिल्ली
9028089595
1.8K views04:08
Ouvert / Commentaire
2021-10-14 07:00:45 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ मधून भरण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे ३७६ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे
597 views04:00
Ouvert / Commentaire
2021-10-14 06:32:38 Infinity Current

13 -OCT - 2021

------------------------------------------------------------

1. अमृत 2.0 संबंधी खालीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या.
अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-24 पर्यंत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (AMRUT 2.0) ला मंजुरी दिली.
ब. पाण्याच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेद्वारे शहरांना 'पाणी सुरक्षित' आणि 'स्वयं-टिकाऊ' बनवण्याचा हेतू आहे.
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. यापैकी नाही

उत्तर- ब

Correct ans- केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 पर्यंत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (AMRUT 2.0) ला मंजुरी दिली.
------------------------------------------------------------

2. राष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस कोणत्या दिवशी साजरी केला जातो?
1. 12 ऑक्टोबर
2. 13 ऑक्टोबर
3. 14 ऑक्टोबर
4. 15 ऑक्टोबर

उत्तर- 2

----------------------------------------------------------

3. उपराष्ट्रपती नायडू यांनी एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांना उत्कृष्ठतेसाठी कोणता पुरस्कार प्रदान केला आहे?
1. साहित्य अकादमी पुरस्कार
2. ध्यानचंद पुरस्कार
3. लाल बहादूर शास्त्री पुरस्कार
4. राष्ट्रीय बहादुरी सन्मान

उत्तर- 3

------------------------------------------------------------
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
1. अमित खरे
2. एम.रावीचंद्र
3. के.संजय मूर्ती
4. राजीव बन्सल

उत्तर- 1

------------------------------------------------------------

5. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. जागतिक फुटबॉल संस्था, फिफा ने अंडर -17 महिला विश्वचषक भारत 2022 च्या अधिकृत 'इभा' शुभंकरचे अनावरण केले.
ब. इभा-महिला शक्तीचे प्रतिनिधित्व करणारी एशियाटिक सिंहिणी आहे.
क. इभाचा उद्देश भारत आणि जगभरातील महिला आणि मुलींना त्यांच्या क्षमता ओळखण्यासाठी प्रेरित करणे आहे.
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त क
4. अ, ब, क
उत्तर- 4
------------------------------------------------------------

6. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सचिव पदावर के.राजारामन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ब. ते राष्ट्रीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्राचे संचालक होते.

1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त क
4. एकही नाही

उत्तर- 2

Correct ans- पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सचिव पदावर एम रामचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली

------------------------------------------------------------

7.पहिला वाय-फाय नेटवर्क इंटरफेस ( PM-WANI ) कोठे सुरू करण्यात आला आहे.
1. तामिळनाडू
2. महाराष्ट्र
3. आंध्रप्रदेश
4. कर्नाटक

उत्तर- 3

------------------------------------------------------------

8. SBI चे माजी प्रमुख...... यांची भारत पे चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
1. दिनेश कुमार खारा
2. अश्विनी कुमार
3. C.S शेट्टी
4. रजनीश कुमार

उत्तर- 4

------------------------------------------------------------

9. कोणत्या देशाने ऑक्टोबर 2021 मध्ये जगातील पहिली स्वयंचलित ड्रायव्हरलेस ट्रेन चालू केली आहे?
1. चीन
2. रशिया
3. इंग्लंड
4. जर्मनी

उत्तर- 4

------------------------------------------------------------

10. ........या केंद्रशासित प्रदेशात पर्यटक गाव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
1. लदाख
2. जम्मू आणि काश्मीर
3. दिल्ली
4. अंदमान आणि निकोबार

उत्तर- 2

================================
Team Infinity
902 808 9595
================================
707 views03:32
Ouvert / Commentaire
2021-10-14 06:23:11 श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

*आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, तिने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.*

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही.
698 views03:23
Ouvert / Commentaire
2021-10-14 06:04:06 MPSC DEMO LECTURES

लेक्चर ला सुरुवात झाली आहे...सर्वांनी जॉईन करावे..

धन्यवाद
701 views03:04
Ouvert / Commentaire
2021-10-14 04:35:19 MPSC Demo Lectures

आज सकाळी 8.30 वा
भारतीय राज्यव्यवस्था या विषयावर सचिन कदम सर लेक्चर घेणार आहेत...सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करावे.
785 views01:35
Ouvert / Commentaire
2021-10-14 04:34:29 THE INFINITY ACADEMY is inviting you to a scheduled Zoom meeting.

MPSC-राज्यसेवा (पूर्व+मुख्य) ONLINE BATCH 04 OCT 2021
Time: 08.30 Am to 09.30 Am

11-10-2021-- GEOGRAPHY
12-10-2021--INDIAN POLITY
13-10-2021-- INDIAN ECONOMY
14-10-2021--INDIAN POLITY
15-10-2021—CURRENT AFFAIRS
16-10-2021—MATHS & REASONING

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82566272868?pwd=VGpEZWJGeE85MG1TZWE5TnYzeEtiUT09

Meeting ID: 825 6627 2868
Passcode: 496893
SIGN IN TO APP OR SOFTWARE IS COMPULSORY
FOR TECHNICAL HELP +919028326161

Regards,
ONLINE LEARNING
THE INFINITY ACADEMY
826 views01:34
Ouvert / Commentaire
2021-10-14 04:34:29
784 views01:34
Ouvert / Commentaire
2021-10-13 20:12:25 उद्या पुह्ना एक आनंदाची बातमी MPSC कडून येण्याची शक्यता...

#BE READY
679 views17:12
Ouvert / Commentaire
2021-10-13 16:47:22
405 views13:47
Ouvert / Commentaire