Get Mystery Box with random crypto!

वनरक्षक भरती घटकनिहाय प्रश्नसंच - सविस्तर स्पष्टीकरणासह | The Infinity Academy

वनरक्षक भरती

घटकनिहाय प्रश्नसंच -
सविस्तर स्पष्टीकरणासह

TCS पॅटर्न नुसार



वनरक्षक भरती साठी परिपूर्ण असे पुस्तक

——————————

वैशिष्ट्ये

अधिकाधिक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश.

सर्व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.

TCS २०२२-२३ मधील आयटीआय, स्थापत्य सहाय्यक, Archt. Asst. च्या प्रश्नांचा सरावासाठी समावेश.

वनरक्षक २०१९ च्या १० प्रश्नपत्रिका सविस्तर स्पष्टीकरणासह व सरावासाठी १२ प्रश्नपत्रिका.

सर्व विषयांची परिपूर्ण तयारी.

आगामी वनरक्षक भरती परीक्षेसाठी अत्यावश्यक !

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध