Get Mystery Box with random crypto!

  मोफत सेमिनार नाशिक .महासेमिनार .MPSC अर | The Infinity Academy


 
मोफत सेमिनार नाशिक
.महासेमिनार

.MPSC अराजपत्रित संयुक्त परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शनपर सेमिनार!

. नवीन बदलांना अधिक सकारात्मकतेने सामोरे जाऊन खुलणार यशाचे सूत्र...

MPSC गट - ब, गट - क परीक्षांची
नेमकी तयारी कशी करावी

मार्गदर्शक . अमित डहाणे सर

. रविवार - दि. 11 जून 2023
. सकाळी 11.00 वा.

द इन्फिनिटी अकॅडमी
उपाध्येय क्लासेस बिल्डिंग, वकीलवाडी रोड, अशोक स्तंभ, नाशिक.

. अधिक माहितीसाठी संपर्क: 9028089595