Get Mystery Box with random crypto!

  मोफत सेमिनार @ नाशिक . .महासेमिनार .MPSC | The Infinity Academy



 
मोफत सेमिनार @ नाशिक .
.महासेमिनार

.MPSC अराजपत्रित संयुक्त परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शनपर सेमिनार!

. नवीन बदलांना अधिक सकारात्मकतेने सामोरे जाऊन खुलणार यशाचे सूत्र...

MPSC गट - ब, गट - क परीक्षांची
नेमकी तयारी कशी करावी


मार्गदर्शक .सागर करे सर

. सोमवार - दि. 05 जून 2023
. दुपारी 12.00 वा.

द इन्फिनिटी अकॅडमी
उपाध्येय क्लासेस बिल्डिंग, वकीलवाडी रोड, अशोक स्तंभ, नाशिक.

. अधिक माहितीसाठी संपर्क: 9028089595