Get Mystery Box with random crypto!

कर सहायक परीक्षा 2015 मधील गैरप्रकार प्रकरणी आयोगाकडून दाखल गु | The Infinity Academy

कर सहायक परीक्षा 2015 मधील गैरप्रकार प्रकरणी आयोगाकडून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मूळ उमेदवार व तोतया उमेदवार यांना अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही उमेदवारांना आयोगाकडून कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यासह त्यांच्या संबंधित विभागाकडून त्यांची शासकीय सेवा समाप्त करण्यात आली आहे. https://t.co/wkmxmyI9C8