Get Mystery Box with random crypto!

[ Photo ] *JOIN FREE WORK SHOP* MPSC पूर्व परीक्षा 2 जानेव | The Infinity Academy

[ Photo ]
*JOIN FREE WORK SHOP*
MPSC पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त
*4 दिवसीय मोफत कार्यशाळा .
दिनांक २५ ऑक्टो ते 28 ऑक्टो. 2021*

वेळ - दु. 2 ते 4 आणि 4.30 ते 6.30

MPSC भारतीय राज्यघटना विषयाचे महत्त्व
1) MPSC भारतीय राज्यघटना विषयाचे आयोगाचे प्रश्न व विश्लेषण
मार्गदर्शक - सागर करे
25 ऑक्टो.2021
2) Mpsc पूर्व व मुख्य परीक्षांची अभ्यास STRATEGY
MPSC भूगोल विषयाचे महत्त्व आणि तयारी
मार्गदर्शक - अमित डहाणे सर
26 ऑक्टो 2021
3) MPSC चालू घडामोडी विषयाचे महत्त्व
चालू घडमोडी Imp Topics
मार्गदर्शक- परशुराम शिंदे
27 ऑक्टो .2021
4) MPSC गणित व बुद्धिमत्ता चाचणी
CSAT - उताऱ्यांचा सराव
मार्गदर्शक- नागेश शिंदे
28 ऑक्टो.2021

*ठिकाण* : The Infinity Academy , श्री गणेश एन्कलेव्ह , पहिला माजला , एस टी स्टॅण्ड जवळ , द्वारकमाई हॉटेल मागे , नागपूर.


अधिक माहिती साठी संपर्क: 8530056087/ 9028362123