2. 'रिव्हर रांचिंग' कार्यक्रम संबंधी खालील विधाने विचारात घ्या. अ. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, पुरुषोत्तम रुपाला यांनी ब्रिजघाट, गड मुक्तेश्वर, युपी येथे रिव्हर पार्किंग कार्यक्रम सुरू केला. ब. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत हा एक विशेष उपक्रम सादर करण्यात आला आहे. वरीलपैकी योग्य विधान ओळखा 1. फक्त अ 2. फक्त ब 3. अ आणि ब 4. एकही नाही
उत्तर- 3
---------------------------------------------------------- 3. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अ. इस्रोने अखिल भारतीय राजभाषा वैज्ञानिक आणि तांत्रिक चर्चासत्र आयोजित केले. ब. प्रयोशाळेतील अधिकृत उपक्रमांमध्ये हिंदीच्या वापरला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राजभाषावरील या चर्चासत्राचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. क. 2021 ची थीम 'संरक्षण उत्पादनांची चाचणी आणि मूल्यमापन गरज आणि उपलब्धी' ही आहे. 1. फक्त अ 2. फक्त ब 3. फक्त क 4. एकही नाही
उत्तर- 1
Correct ans- DRDO च्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपुर ने हे चर्चासत्र आयोजित केले आहे
6. अ. भारत सरकारने एका मात्रेच्या स्फुटनीक लाइट या कोविड 19 प्रतिबंधक लशीच्या निर्यातीस मान्यता देण्यात आली आहे. ब. ही लस रशियाच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आली आहे. क. भारताच्या सिरम कंपनीने या लसीचे उत्पादन केले आहे. वरीलपैकी अचूक विधाने निवडा. 1. अ ब क 2. अ ब 3. ब क 4. अ क
उत्तर- 2
Correct ans- भारताच्या हेटेरो बायोफार्मा लिमिटेड कंपनीने या लशीची निर्मिती केली आहे
9. मानसिक आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक मानसिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? 1. 10 ऑक्टोबर 2. 11 ऑक्टोबर 3. 9 ऑक्टोबर 4. 8 ऑक्टोबर