Get Mystery Box with random crypto!

◆ STI मुख्य परीक्षा - अर्थव्यवस्था ◆ ● Youtube Live Session | The Infinity Academy

◆ STI मुख्य परीक्षा - अर्थव्यवस्था ◆

● Youtube Live Session ●
(14 Sep. @ 6.30 PM )

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे Micro Analysis कसे करावे.
Syllabus Decod कसा करावा.
Quality Books/Material कोणते वापरावे.
Mains Exam साठीचा Approach कसा Devlope करावा.
Preparation Strategy कशी असावी.

● STI मुख्य परीक्षेबद्दल चे वरील सर्व मुद्दे Youtube Live Session मध्ये Cover होणार आहेत.
त्यामुळे नक्की Attend करा व मित्रांना ही Share करा.

● Youtube Link