Get Mystery Box with random crypto!

स्वतःच्या हिमतीवर अधिकारी बनू इच्छिणाऱ्या... ध्येयवादी, होतक | The Infinity Academy

स्वतःच्या हिमतीवर अधिकारी बनू इच्छिणाऱ्या...
ध्येयवादी, होतकरू आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी कोर्स फी मध्ये थेट 90% पर्यंत सवलत...!

पुणे I नाशिक I नागपूर I सोलापूर
येथे ऑफलाइन बॅचसाठी प्रवेश सुरु...


यासाठी आजच रजिस्ट्रेशन करा...!
द इन्फिनिटी स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा रजिस्ट्रेशन लिंक :
ise.theinfinityacademy.in

'द इन्फिनिटी अकॅडेमी मधील विविध कोर्सेस

PSI-STI-ASO (कम्बाईन)
(पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी)
कालावधी- 6 महिने
------------------------------------
MPSC : राज्यसेवा
(पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी)
कालावधी- 1 वर्ष
------------------------------------
द इन्फिनिटी स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा रजिस्ट्रेशन लिंक :
ise.theinfinityacademy.in

रजिस्ट्रेशन प्रारंभ तारीख - 21 सप्टेंबर 2021
रजिस्ट्रेशन अंतिम तारीख - 25 सप्टेंबर 2021
स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा तारीख - 26 सप्टेंबर 2021
निकालाची तारीख - 26 सप्टेंबर 2021

बॅचची वैशिष्ट्ये

सोमवार ते शनिवार दररोज 2 तास अध्यापन.
पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी करून घेतली जाईल.
कोणत्याही परिस्थितीत अभ्यासक्रम वेळेत आणि पूर्ण शिकवण्याची हमी.
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना.
एका विषयासाठी स्वतंत्र, तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक.
बॅच पूर्ण झालेवर देखील वैयक्तिक पातळीवर समुपदेशन.
सर्व विषयांचे संदर्भ अभ्यास साहित्य व नोट्स उपलब्ध.
आयोगाच्या पॅटर्ननुसार टॉपिकवाईज टेस्ट सिरीज.
पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षानुसार सर्वसमावेशक सराव परीक्षा.
अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन आणि मुक्त संवाद वर्ग.
मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन आणि स्पेशल मुलाखत पॅनेल
अत्यावश्यक व नामवंत पब्लिकेशन्सची आणि लेखकांची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना सवलतीत उपलब्ध.
'चालू घडामोडी' चे मंथली मॅगेझीन विनामूल्य मिळेल
'चालू घडामोडी' ची मंथली टेस्ट सिरीज विनामूल्य घेतली घेतली जाईल
-----------------------------------------------
द इन्फिनिटी अकॅडेमी
पुणे ब्रँच : मानकर वाडा, मोदी गणपती समोर, नारायण पेठ, पुणे
नाशिक ब्रँच : उपाध्ये क्लास बिल्डिंग,वकीलवाडी रोड,अशोक स्तंभ चौक, नाशिक.
नागपूर ब्रँच : श्रीगणेश एन्क्लेव्ह, एस.टी. स्टॅन्ड जवळ, द्वारकामाई हॉटेलच्या मागे, गणेशपेठ, नागपूर.
सोलापूर ब्रँच : द इन्फिनिटी अकॅडेमी, सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान, १०८, मार्केंडेय नगर, जुना कुमठानाका, सोलापूर

संपर्क व अधिक माहिती - 9028089595 / 9028326161