3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे. 1. भारत आणि चीन 2. भारत आणि सिंगापूर 3. भारत आणि अमेरिका 4. भारत आणि ऑस्ट्रेलिया
4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली. 1. मध्य प्रदेश 2. महाराष्ट्र 3. केरळ 4. दिल्ली
5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे. 1. सिक्कीम 2. आसाम 3. हिमाचल प्रदेश 4. यापैकी नाही
9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे. 1. बँक ऑफ इंडिया 2. बँक ऑफ महाराष्ट्र 3. Axis बँक 4. आयसीआयसीआय बँक