Get Mystery Box with random crypto!

शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूह | Shubham Sir's Academy (SSA)

शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!