Get Mystery Box with random crypto!

Hello Aspirants., Banking क्षेत्रात परीक्षांची तयारी करत असता | Shubham Sir's Academy (SSA)

Hello Aspirants.,

Banking क्षेत्रात परीक्षांची तयारी करत असताना कृषी विद्यापीठातून डिग्री झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना खालील प्रश्न नेहमी पडतात..

General banking करावी की कृषी विषय असणाऱ्या AFO सारख्या परीक्षांची तयारी करावी

AFO परीक्षेसाठी केलेला अभ्यास इतर ठिकाणी काम येईल का

AFO साठी साधारणत किती attempt द्यावेत

Agri background असताना General banking करावी का
या व अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे व्हिडिओमध्ये discuss केलेले आहेत. तुम्ही बघा अन् मित्रांना शेअर करा...